Assignment Details
Fort Making Competition
१. स्पर्धकांनी तयार केल्यानंतर किल्ल्याचे फोटो छोटा व्हिडिओ नाव नंबर पूर्ण पत्ता खाली दिलेल्या नंबर वर पाठवावे. २. परीक्षक किल्ल्याची पाहणी करण्यासाठी येतील. ३. सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी करण्यासाठी गुगल फॉर्म चा वापर करावा. ४. सदर किल्ले बनवा स्पर्धा ही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मर्यादित असेल.
Deadline
Nov 08, 11:59 PM
Maximum marks
100.0 marks
Question type
Subjective