Assignment Details
सराव प्रश्न
*वार -शनिवार* *दिनांक 15 /1 /2022* *विषय -अर्थशास्त्र* 🌷 अभ्यासाकरिता प्रश्न 🌷 (बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जाणारा प्रश्न क्रमांक *6* साठी पुढील प्रमाणे सराव प्रश्न देण्यात येत आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांनी पुढील प्रश्नांचा सराव करावा व प्रश्न क्रमांक *6* मध्ये 16 पैकी जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करावा . ) *प्रश्न - सविस्तर उत्तरे लिहा .* ( प्रत्येक प्रश्न 8 गुणांकरिता ) १)मागणीचा नियम कोष्टक व आकृतीसह स्पष्ट करा व गृहितके सांगा . २ )मागणीचा नियम कोष्टक व आकृती सह स्पष्ट करा व मागणीच्या नियमाचे अपवाद लिहा . ३ )मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय ?मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा . ४)मागणीची किंमत लवचिकता मोजण्याच्या कोणत्याही दोन पद्धती स्पष्ट करा . ५ )राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पन्न पद्धती व खर्च पद्धती स्पष्ट करा . ६ )राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यवहारिक अडचणी स्पष्ट करा . ७ )भारतातील सार्वजनिक खर्च वाढीची कारणे स्पष्ट करा . ८ )भारतीय रिझर्व बँकेची कार्य स्पष्ट करा . *Best of Luck* 👍👍💐💐
Deadline
Jan 20, 11:59 PM
Maximum marks
0.0 marks
Question type
Subjective