Question Text
Question 1 :
1) Who says that man is the focal point in the study of geography?/भूगोलाच्या अभ्यासात मानव हा केंद्रबिंदू आहे असे कोणी म्हटले आहे?
Question 2 :
2) ----- is the study of the changing relationship between the unstable earth and the active human./ अस्थिर पृथ्वी व कृतीशील मानव यांच्यातील बदलत्या संबंधाचा अभ्यास म्हणजे ----- होय.
Question 3 :
3) The nature of human geography is -----./ मानवी भूगोलाचे स्वरूप हे ----- आहे.
Question 5 :
5) The scope of human geography is very -------./ मानवी भूगोलाची व्याप्ती अतिशय ------- आहे.
Question 6 :
6) Man and his activities are studied in which branch of human geography? / मानव व त्याचे व्यवसाय यांचा अभ्यास मानवी भूगोलाच्या कोणत्या शाखेत केला जातो?
Question 7 :
7) Which of the following is an important branch of social geography? / खालीलपैकी सामाजिक भूगोलाची महत्वाची शाखा कोणती?
Question 8 :
8) Who coined the 'Stop and Go Determinism'? / 'थांबा व जा निसर्गवाद' कोणी मांडला?
Question 9 :
9) Which of the following is an important branch of human geography? / खालीलपैकी मानवी भूगोलाची महत्वाची शाखा कोणती?
Question 10 :
10) The concept of Possibilism emerged in -----./ संभववाद हि विचारसरणी ----- मध्ये उदयास अाली.