Test Details
गुणवत्ता विकास चाचणी
प्रश्न -सविस्तर उत्तरे लिहा . ( १६ गुण ) १)राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ते सांगून राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा . २ )शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा
Starts
Dec 15, 8:30 AM
Duration
300 minutes
Deadline
Dec 15, 1:30 PM
Maximum marks
16.0 marks
Question type
Subjective